*मजकूर समृद्ध वातावरण काय
Published by
devidas1982
मी एक प्राथमिक शिक्षक आहे.व आज रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) बुलडाणा येथे कार्यरत आहे.मला आरंभिक साक्षरतेवर काम करायला आवडते तसेच जे मुले अभ्यासात मागे राहतात त्यांच्यासोबत सुद्धा काम करतो.यासाठी शिक्षक ,पर्यवेक्षकीय यांत्रानेसोबत काम करत आहे . यासाठी मला QUEST व MSCERT पुणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. सर्व लेख पहा devidas1982